नजरा-नजर काय झाली स्वप्नात
उसवले गेले आठवणींचे धागे स
ह्या धाग्यांनीच विणले होते
अन आवाज चांदण्यांचा होता सवे
आज एक नवी पहाट ..
अन तिलाही तू चुकवलेस.. नेहमीप्रमाणे ..
अंतर ते एवढेच ..
पूर्वी पहाटेला भूलवायचा अन आजकाल चुकवतोस रात्री ह्या !!
कळालेच नाही कसा तो एक क्षण निसटला ..
अन कधी सोपवले मी स्वतःला मि
अजूनही त्या शालीत गंध हा एक तुझाच ..
अजूनही हृदयात ह्या आवाज फ़क़्त श्वासाचा तुझ्या ..
अजूनही ह्या देहाला तुझ्याच मिठीची गरज ..
अजूनही ह्या ओठांना तुझ्याकडून तृप्तिची
ये परत असाच कधीतरी , चुकवायला पहाटेला ह्या ..
वाट तुझीच बघत असेन , विस्कटायला तेव्हा ..
मोगरा जुड्यातला माझ्या ..