Saturday, September 29, 2012

तुम्हारे बाद..

एक बौछार से थे तुम.. 
अल्फाजों के दायरे में तुम आते ही नहीं थे..

फूंकने से हमेशा बुझा नहीं करते..
तुम फूंकते गए.. तो में और जलती गयी..

अब तनहा रेहनेका मजा  आता है..
लेकिन ये रातके सन्नाटे तनहा रहने कहा देते है..
उस खिड़की तक में अपने आप को तनहा पाती हु बस..

उस दरवाजेसे जाते देखा था मैंने तुम्हे..
जादा कुछ हुवा नहीं.. कुछ ख्वाब बिखरे पड़े थे ..
कुछ परछाईयाँ अटकी पड़ी थी..
कुछ आंसू रुक से गए थे..  

तुम्हारी चाहत हसने नहीं देती थी .. 
और ये दुनिया रोने नहीं... 

आज भी भीड़ में तुम्हे ही  ढूंडती   है ये नज़र..
आज भी वो हर इक शख्स कुछ कुछ तुमसा मालूम पड़ता है..
हाल ए दिल सुनाने की फितरत तो नहीं मेरी.. लेकिन ये राज तकलीफ दे जाता है हर साँस में..

अब लब्ज भी कुछ ज़ख़्मी से है..
रूठ जाते है हमसे.. 

सोचा था फूँक दू ये लब्ज सारे.. 
ढूंडा तो माचिस की तिल्लियां बिखरी पड़ी थी.. 

जो होना था वो होगया.. अब तो बिति बातोने चुभना बन्द करदिया..
फ़िर दर्द कैसा ??..

सिर्फ़ प्यार से तो ज़िन्दगी नही चलती ना.. छोड़ दू ये दुनिया तुम्हारे लिए, ये सही तो नहीं ना..

माझीच चूक..

आज परत.. मी सगळ्यांना priority दिली, आणि एंड ऑफ the day कळतं कि option च होतो त्यांच्यासाठी.. 

नेहमीचाच आहे हे.. चालवून घ्यायचं.. कि मलाच बदलायची गरज आहे? नाही कळत.. खरं तर  कळतं,   पण परत आपलं जैसे थे.. 

खूप चीड चीड होते, राग येतो, स्वतःवरच.. 
म्हणजे माझ्यातच काही प्रोब्लेम आहे का कि सगळे माझ्याशी असे वागतात?  कुणालाच कशी माझी कंपनी पसंत नाही? सगळेच असं वागतात, म्हणजे नक्कीच माझ्यात काहीतरी गडबड असणार आहे..
मी नीट वागत नाही कि मला त्यांच्या एवढं knowledge नाही, म्हणून.. ?

बघायला गेलं तर माझीच चूक आहे.. मीच बळे बळजबरीने मध्ये मध्ये करत असते..  पण  मी तर, काळजीने करते.. इथेच चुकतंय madam तुमचं.. 
हे so called extra caring nature..  कशाला आख्या गावाची चिंता उगीच?  तुझी तर कुणाला कधी नसतेच पडलेली.. तरी तू आपली उठ सुठ पळते लोकांकडे.. 

एकट राहायला शिकावं माणसाने.. माझ्यासारख्या स्वभावाच्या माणसाने तर जितकं लवकर होईल तितकं लवकर हा गुण आत्मसात करावा..  मग काय असं त्रास होत नाही जास्त.. 
आता नाही नेत मला कुणी सोबत तर ह्यात माझीच चूक असणं स्वाभाविक आहे.. सगळे कसे वेळेवर सगळं सांगतात..  कारण मी तर पर्यायाच ना सगळ्यांसाठी..  मलाही तो आनंद मिळावा, किंवा मीही त्या दुखात सामील व्हावे हे नाहीच कळणार त्यांना.. माझीच चूक.. सगळं well planned लागणारं... पण इथेकुणी, कुणी काय  सगळेच  मला considerach करत नाही तर मग काही बोलणं उरतंच नाही.. 

जिंदगी का सफर, हैं ये कैसा सफर.. कोई समझा नही.. कोई जाना नही..