Tuesday, March 19, 2013

तेरे मेरे दरमियाँ ! !

खुदसे ही हम शिकायत करते रहें ..

और फिसलते हुवे इशारे तेरे मेरे दरमियाँ !!



होंठों पे रखी तेरी साँसे..

और वो रस्मों का पूरा होना तेरे  मेरे दरमियाँ !!



 छुपती निगाहों से तेरा वो मुझे छेड़जाना..

और वो ढलती हुयी सबब  तेरे मेरे दरमियाँ !!



बहानेसे तेरा मुहोब्बत जताना..

और वो पूरी होती दुवा तेरे मेरे दरमियाँ !!



तेरी अदाओं का मुझे भा जाना ..

और बढती हुयी नजदीकियाँ तेरे मेरे दरमियाँ !!



निगाहों का निगाहों से इज़हार करना ..

और वो ख़त्म होता भरम तेरे मेरे दरमियाँ !!



हिचकिचाते हुवे वो पलकों का मिलना..

और वो ठहरता हुवा वक़्त तेरे मेरे दरमियाँ !!



अचानक से तेरा आना  और  मुझे छोडजाना..

अब बस  मिटते हुवे अल्फाज़ तेरे मेरे दरमियाँ !!

Sunday, February 10, 2013

तू मेरा क्यों नहीं !!

आज ये दिल फिरसे उलझ गया हैं।।
आज कोई फिर मुझे तनहा छोड़ गया हैं!!

शाम उतरी ही थी आज इन आखोंमे।।
और कोई आज मुझे फिर अनसुनासा कर गया हैं!!

लौटना था आज तुम्हे शाम से पहले।
देनेवाले थे तुम मुझे रंग वो अपने!! .

हैरानी अभी भी हैं उस मुकाम की।।
अब तो रास्ते भी बहोतसे हैं, और मंजिलें भी!!

 धुल सी रेह्गयीं बस अब हवा में हैं।।
 जैसे अब बदले हुवे कुछ हालात से हैं!!

उस लम्हे से एक ख़ता क्या हुई।।
सजा सदियाँ पा रही हैं अब!!

कोई बतादे मुझे की आँखे अब रोती क्यों नहीं।।
जो मेरा था, आज किसी और का क्यों हैं अब!!

Saturday, January 5, 2013

तुझा call...


सकाळ पासून मनात एकच विचार रेंगाळत होता.. sms  करूकि call .. कि नेहमी सारखं  one liner mail  टाकू ..  
नेमका  विचार कि प्रश्न , देव जाने.. 
दुपार झाली होती.. काही उमजतच नव्हतं ..

आणि तेव्हड्यात  mobile  स्क्रीन  वर तुझं  नाव  display झालं ..
तू  आणि मला call केलास... विश्वासच  बसत नव्हता.. 
आणि त्याहूनही, तुला आजचा दिवस याद होता याचं  आश्चर्य जास्त !! 

कळत  नव्हतं call  receive करू कि नको.. 

एकदाचं ते ग्रीन button दाबलं..  

तुझा आवाज   वर्षानंतरही  तसाच same  प्रतीत  होत होता !!
आवाजावरच तर भाळले होते मी तुझ्या..

 मनात तर श्रावणमासी हर्ष मानसी झालं होतं माझं .. :) 

 खूप काही बोलायचं  होतं , पण  त्याहूनही जास्त तुला ऐकायचं होतं ..
 तुझा आवाज, एक न एक शब्द,  परत परत मनात गिरवीत होते मी..

 किती वेळ तर दोघांना काही सुचत नव्हतं, काय बोलायचं ते.. शांतच दोघं ..
ती नीरव शांतता सुद्धा कित्ती बोलकी वाटत होती.. एक एक धागा कसा उलगडत होता.. पुन्हा एकदा तो कैफ़ चढत होता.. 

किती वेळ आपण काय नाही ते बोललो.. 
तुझं नेहमीचंच .. settled  हो... असं म्हणून नाहीरे settled होता येत कूणाला !!

आपण दोघंही तसं थोडं tensionless  बोलत होतो हे नक्की.. for a change, मी complaining नव्हते आणि तू accepting होतास.. 
संवाद कसा freely चालला होता.. वाहत्या पाण्यासारखा.. खरं तर पहिला 'संवाद'  आपण वेगळं  झाल्यापासून..  

 वर्ष खूप होतात.. आणि खरं म्हणजे मला कळलचं  नाहीकि  वर्ष लोटलीत.. 
तू माझ्या हर क्षणात असतोस.. 

आधी आणि नंतर.. ह्यांतली एक धुसर रेघ.. तिथेच उभी आहे मी.

तूझा आवाज ऐकला आणि असं  वाटलं की कालचीच गोष्ट आहे.. आपण भेटलो ते ..
आणि तरी तू म्हणतोस तुला आजचा दिवस आठवण नव्हता.. तुला अजूनही खोटं नाही बोलता येत माझ्यासमोर.. J

पहिल्यांदाच  मला आजच्या दिवशी call केलास.. एवढी वर्ष मुद्दाम टाळत  यायचा.. 
तू बोलत नसलास तरी कळत मला.. आणि तुही हा दिवस नाही विसरू शकत.. 

खरं तर हे सगळं  माझं एक स्वप्न होतं .. मला जे हवं  ते घडवून घ्यायचं  होतं .. बेफिकीर होऊन..
विसरले होते कि गंध  स्वप्न.. शेवटी व्हिवळनंच असतं दोघांच्या नशिबी.. आणि तशीच मी..
तुझ्यासाठी कुणीतरी तडफडतोयजीव द्यायला तयार आहे.. ह्या भावनेने सुख का मिळते का रे कुणाला ? 
असो..

तूझ्या आजच्या एका call नेकसलं सुख अनुभवलंय मी.. तू कल्पना हि नाही करू शकत..  आता मनातली खळबळ ती संपलीये तुझ्या एका सादेने.. 
जसा पुन्हा एकदा तो मंद कुंद वर.. तीच  ती बेधुंद रात्र.. ते काचेच क्षण .. अन साक्षीला ते चांदणे नेसलेले आभाळ.. 

आता परत आयुष्यात तू बोललासनाही  बोललास ..  मला पालटून बघितलस नाही बघितलं .. अन साद नाही घातली तरीही..  उणं नाही वाटायचं आता.. 
कळतंय मला.. प्रेम आणि कर्तव्य.. ह्यांत कर्तव्यालाच प्राधान्य द्यावं लागतं .. आणि ह्यांत तुझी काहीही चूक नाही..

अशी एक शांतीएक दिलासाते soothing म्हणतात  तसल वाटतंय..  
मनात कुठेतरी एक शांती आहे कि नाही तू विसरणार नाही कधीच.. एक सुखद आठवण म्हणून असणार मी तुझ्या आयुष्यात..

 आणि main म्हणजेतुला आजचा दिवस आठवण राहिला..  J

बाकी काय व्हायला हवं होतं काय नाही..  कुणी वेडेपणा केला,  कुणी immature  behave  केलं..  ते सगऴ सोडून द्यायच.. आणि कदाचित त्यामुळेच आज हा संवाद घडला आपल्यात..

तुझ्या आजच्या एका call  ने मन कसं  प्रफुल्लीत झालंय :)  

आता मी स्वतःलाच मिठीत घेते त्या निशब्द पाउलवाटेवर.. हलकं हलकं वाटतंय आता.. 
कूस बदलली तरीही, तो अर्धा बिछाना complaint  करत नाही आता..  

एक गाणं  आठवतंय.. "आज कल पाँव जमींपर नहीं पड़ते मेरे।। बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुवे :):) "