सा-या गोंधळाचे तुकडे जु
मला अर्थ ओघळायचा समजवणार होता..
दवासंग वाहणं सोडून,
त्या पातळ अंधारात वारा नि
अंधारात प्रेमाचे हर एक पान उलगडणार होता,
मला महती समर्पणाची वदनार होता..
असंख्य प्रहार एका रात्रीत,
तो चंद्र आज चांदण्यांशी सल
पावसात चिंब भिजवणार होता,
मला प्रेमाची उत्कटता दाखवणार ह
मिठीत भरणं सोडून,
तो चित्र माझे दुरूनच रेखाटत होता!!
पाणी अन आसवांचा फरक सांगणार होता..
मला प्रेमातील दुःखाचे कारण पुसणार होता..
माझ्या आसवांना पाणी कथुन,
तो अंत माझ्या प्रेमाचा पाहत होता!!
म्हणे प्रेम नाही तुझ्यावर,
पण आवडतेस तू मला..
अंत्ययात्रेत मात्र माझ्या,
सगळ्यांच्या पुढे तो होता!!
--वैशाली
No comments:
Post a Comment